मुंबई : तक्रार द्यायला आलेल्या महिलांना लाठीचार्ज आणि शिवीगाळ करणं दोन पोलिसांच्या चांगलच अंगलट आलं आहे. मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी 2 पोलिसांची केली तडका फडकी बदली केली आहे. गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची तडका फडकी बदली केली आहे. दरम्यान, या दोघांची बदली नॉर्थ रीजन कंट्रोल रूम मध्ये करण्यात आली आहे. (Sanjay Pandey Latest News updates)
9 मार्च रोजी संध्याकाळी गोरेगाव (Goregaon) पूर्वेत विघ्नहर्ता विटभट्टी सोसायटीमध्ये अनाधिकृत इंक्रोचमेंट विरोधात तक्रार करायला गेलेली महिलांना लाठीचार्ज आणि शिवीगाळ केल्याचा आरोपामध्ये या दोन्ही अधिकारांचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ही बदली केली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.