Crime News, Raigad, Javelin Throw Case
Crime News, Raigad, Javelin Throw CaseSaam TV

Javelin Throw Case : भालाफेक विद्यार्थी मृत्यु प्रकरण: आयोजक समितीसह विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

पाेलिसांनी या घटनेची कसून चाैकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

- सचिन कदम

Raigad News : माणगाव तालुक्यातील पुरार येथील एका हायस्कूलमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर गोरेगाव पोलिसांनी स्पर्धा आयोजक कमिटी आणि एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Crime News, Raigad, Javelin Throw Case
Pankaja Munde In Kolhapur : देवी आई..., दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ नये : पंकजा मुंडे (पाहा व्हिडिओ)

दहीवली कोंड येथील रहिवासी हुजेफा डावरे याचा भालाफेक क्रीडा प्रकार सुरु असताना भाला डोक्यात घुसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नाेंद पाेलिसांत झाली हाेती. पाेलिसांनी घटनेची चाैकशी (Javelin Throw Case) केली.

Crime News, Raigad, Javelin Throw Case
Pune Bangalore National Highway Accident News : साता-यानजीक 4 वाहनांचा अपघात, चाैघे जखमी; जाणून घ्या पुणे- बंगळुरू महामार्गाच्या वाहतुकीची स्थिती

पाेलिसांनी चाैकशी अंती हुजेफा डावरे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा (कलम 304) गुन्हा स्पर्धा आयाेजक समिती तसेच विद्यार्थ्यावर दाखल आहे. याबाबतची माहिती गाेरगाव पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com