साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Mumbai Sakinaka Manhole Death : मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकराचा जीव गेलेला असताना स्थानिक आमदारानं याप्रकरणाला थेट घातपाताचा कट असल्याचं म्हटलयं... त्यामुळे लोकप्रतिनिधी प्रशासनाचं अपयश कसं झाकतायत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Mumbai Sakinaka Manhole Death
Sakinaka Tragedy: Mumbai Resident Dies, MLA Alleges Conspiracysaam tv
Published On

उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला. अस्लम शेख काही कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडले होते. विशेष म्हणजे या घटनेचा CCTV समोर आलाय. यात स्पष्टपणे दिसतंय साकी नाक्याच्या खैरानी रोडवरील एका मॅनहोलजवळ संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरु होतं.दोन कामगारही घटनास्थळी दिसतायंत.मात्र उघड्या मॅनहोलच्या आजूबाजूला कुठलेच बॅरिगेटींग नसल्यानं अस्लम शेख थेट मॅनहोलमध्ये पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com