मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कार आणि पिकअपची समोरासमोर धडक

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कार चालक जखमी झाला आहे.
Mumbai-Goa Highway Accident:
MUMBAI-GOA HIGHWAY ACCIDENT: CAR AND PICKUP COLLIDE HEAD-ON NEAR PAWASHI, DRIVER INJUREDsaam tv
Published On
Summary
  • मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीजवळ हा भीषण अपघात झाला.

  • गोव्याच्या दिशेने जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणारे पिकअप वाहन यांच्यात समोरासमोर धडक झाली.

  • या अपघातात कारचालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथील बेल नदीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक कार कणकवलीहून गोव्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी पावशी बेल नदीनजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप कारला धडकली. समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Mumbai-Goa Highway Accident:
Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथील बेल नदीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक कार कणकवलीहून गोव्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी पावशी बेल नदीनजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप कारला धडकली. समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Mumbai-Goa Highway Accident:
Accident: महामार्गावर भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; ५ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, ५ जणांचा मृत्यू

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर १०५ च्या नजीक कारने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com