Bird Flu Effect: १५ हजार कोंबड्यांना नष्ट करण्याच्या माेहिमेस प्रारंभ : ठाणे पशुसंवर्धन विभाग

त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले.
chickens
chickenssaam tv
Published On

- फैय्याज शेख

शहापूर : शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या देशी कोंबड्या (chickens) आणि फार्ममधील बदके बर्ड फ्ल्यूने (bird flu) मृत पावल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ३०० हून अधिक कोंबड्या दगावल्याने आसपासच्या (shahapur) परिसरात खळबळ माजली असून पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिघातील किमान १५ हजारहून अधिक कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील (thane) पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. (bird flu latest marathi news)

शहापूर तालुक्यातील वासिंद वेहळोली येथे मुक्तजीवन सोसायटी असून या सोसायटीच्या शेडमधील देशी कोंबड्या व बदके अचानक मृत पावत होते. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कळविले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले.

chickens
Sambhajiraje Chhatrapati: मी जर लिस्ट काढली तर सरकार अडचणीत येईल : खासदार संभाजीराजे छत्रपती

मात्र उपचारांनंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविण्यात आले. त्याबाबतच्या अहवालामध्ये बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न आले.

Edited By : Siddharth Latkar

chickens
Shivsena: बॉय का?; नार्वेकरांनी राणेंना त्या फाेनची आठवण करुन देत विचारलं, 'वाजली का तुमच्या मेमरीची घंटी!
chickens
Narayan Rane: ...म्हणून राणे लोटांगण घालत भाजपात गेले : दीपक केसरकर
chickens
Satara: सज्जनगडावर उद्यापासून दासनवमी उत्सवास हाेणार प्रारंभ; संगीत सेवा रद्द
chickens
Elephants: मुलांच्या लग्नात हत्तींचा ठरताेय अडसर; ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com