Pune-Bangalore National Highway : खंबाटकी घाटात दाेन ट्रकचा अपघात; जाणून घ्या वाहतुकीची स्थिती

आज साेमवार असल्याने पुणे - सातारा रस्त्यावर वाहनांची नेहमीप्रमाणे माेठी गर्दी हाेती.
satara, khambatki ghat
satara, khambatki ghatsaam tv

Khambatki Ghat Accident News : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (pune bangalore national highway) सातारा (satara) जिल्ह्यातील खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) आज (साेमवार) सकाळी दोन ट्रकचा अपघात झाला. या अपघातामुळे घाट रस्त्यावरील वाहतुक मंदावली आहे. सध्या पाेलिस (police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Breaking Marathi News)

satara, khambatki ghat
Sindhudurg Fort : साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर "धिंगाणा"; महिलांना चाेपलं अन् नंतर...

खंबाटकी घाटात झालेल्या अपघातात दाेन्ही ट्रक पलटी झाले आहेत. एक ट्रक रस्त्यावरच आडवा पडल्याने घाटातील वाहतुक खाेळंबली. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जखमी (injured) झाले आहेत.

satara, khambatki ghat
Buffalo Birthday : बर्थडे आहे रेड्याचा...दीड टन वजन, ५० लाख किंमत; 'गजेंद्र'च्या वाढदिवसाची तुफान चर्चा

या अपघाताची माहिती समजताच पाेलिस घटनास्थळी पाेहचले. क्रेनच्या साह्याने रस्त्यावर पडलेला ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरु हाेते. या अपघातामुळे साता-याकडे (satara) जाणारी वाहतुक खाेळंबल्याचे चित्र सध्या घाट रस्त्यात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com