shalimar express, gondia news
shalimar express, gondia newssaam tv

Trains Cancelled : 17 ऑक्टोबरपर्यंत शालीमार एक्सप्रेस रद्द, जाणून घ्या कारण

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Published on

- शुभम देशमूख

Gondia News : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील रेल्वे रूळ दुरूस्ती, इंटरलाँकींगच्या कामासाठी काही एक्स्प्रेस आणि मेल, पँसेंजर गाड्या रेल्वे विभागाने रद्द केल्या आहेत. यामध्ये शालीमार एक्सप्रेसचा समावेश आहे. (Maharashtra News)

shalimar express, gondia news
साथीच्या आजाराने 5000 नागरिक त्रस्त, लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हा : जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन

गोंदियावरून जाणाऱ्या शालीमार एलटीटी एक्स्प्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि एलटीटी शालीमार एक्स्प्रेस ही 17 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. इतवारी टाटानगर पँसेंजर (train) ही रेल्वेगाडी 20 ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. दरम्यान रेल्वे रूळ दुरूस्ती व अन्य कारणांसाठी रेल्वे विभागास काम करायचे असल्याने रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तरी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

shalimar express, gondia news
ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com