Palghar Earthquake: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; जेवणाच्यावेळी जमीन हादरली

Earthquake In Palghar: पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि धुंदलवाडी भागात रात्रीच्या वेळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सांगलीत भूकंप
Earthquake In Sangli Saam Tv
Published On

पालघरच्या तलासरी, धुंदलवाडी भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री 9 वाजून 11 मिनिटांच्या दरम्यान 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. काही महिन्यापासून थांबलेले भूकंपाचे धक्के पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com