nitesh rane, social media
nitesh rane, social mediasaam tv

Nitesh Rane News : पत्रकारांचे कोण पाेट भरत असेल, चहाची तहान भागवत असेल तर त्यात वाईट काय? नितेश राणे

Nitesh Rane On Chandrashekhar Bawankule Audio Clip Viral : राणेंनी गणेशाेत्सव निमित्त राज्यातील गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : पत्रकारांचे काेण पाेट भरत असेल त्याच्या चहाची तहान भागवत असेल तर त्यात वाईट काय असा प्रतिप्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane latest marathi news) यांनी केला आहे. राणे हे सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधत हाेते. त्यावेळी राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. (Maharashtra News)

nitesh rane, social media
Aditya Thackeray In Kokan : तुमचं आमचं नव्हे हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार : आदित्य ठाकरे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या.. असा सल्ला एका बैठकीत कार्यकर्ते, पदाधिका-यांना दिला. त्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. (journalist tea marathi news)

nitesh rane, social media
Ganeshotsav च्या धामधूमीत धूम स्टाईल चाेरी, 16 लाख 50 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे म्हणाले सर्व गाेष्टीत तुम्ही (पत्रकार) वाईटच का पाहता. पत्रकारांचे काेण पाेट भरत असेल त्याच्या चहाची तहान भागवत असेल तर त्यात वाईट काही नाही असेही राणेंनी (nitesh rane) म्हटले.

ते म्हणाले ढाब्यावर किती चांगले जेवण मिळते. तुमच्या मनात काही वेगळे आहे. चहा आणि ढाबा नकाे असेल अन्य काही हव असेल तर तशी सूचना आम्ही प्रदेशाध्यक्षांना सांगताे. पत्रकारांची काळजी घ्यायला ते सांगताहेत असा कूठलाच प्रदेशाध्यक्ष सांगत नाही असे म्हणत राणेंनी बावनकुळेंचे अभिनंदन करायला हवे असेही म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

nitesh rane, social media
Ganeshotsav च्या धामधूमीत नवऱ्यास भीती दाखवायला गेली अन् जीव गमावून बसली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com