Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar News: एलजेडी कोड मिळत नसल्याने ४७ ग्रामपंचायतींचा विकास रखडला

एलजेडी कोड मिळत नसल्याने ४७ ग्रामपंचायतींचा विकास रखडला
Published on

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्‍ह्यातील विभाजन केलेल्‍या ४७ ग्रामपंचायतींच्या विकासासाठी पैसा किंवा पंधरावा वित्त आयोगाच्या पैसा हा ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) खात्यांमध्ये येऊन पडला. मात्र (Nandurbar) ग्रामपंचायतीकडे एलसीडी कोड नसल्याने हा पैसा विकास कामांसाठी खर्च करता येत नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Jalgaon News: विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू; वाचवायला गेलेला भाऊही जखमी

नंदुरबार जिल्‍ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतचे विभाजन करून नवीन ४७ ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, ४७ गावांना एलसीडी कोड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी या गावातील सरपंचांनी पंचायत समितीकडे वारंवार मागणी केली. तरीही त्यांना कोड मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या यंत्रणाही दुर्लक्ष करत आहे.

Nandurbar News
Sangli News: खोटा गुन्हा काढून घेण्यासाठी पाच लाखाची मागणी नंतर धमकी; नैराश्यातून तरुणाचे टोकाचे पाऊल

ग्रामविकास विभागाने याकडे (Akkalkuwa) लक्ष घालून ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा कोड लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. दुर्गम भागातील या ४७ गावांच्या विकासासाठी राज्य सरकारने नवीन ग्रामपंचायत निर्माण केल्या. मात्र ग्रामपंचायत निर्माण करत असताना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याचा महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com