Maharashtra Political Crisis : '...अन्यथा जनता यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही'

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर राज्यातील नेते त्यांचे मत व्यक्त करु लागले आहेत.
cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis,
cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis, saam tv
Published On

- विनायक वंजारे

Mla Vaibhav Naik News : सध्याचे सरकार हे नितिमत्तेला धरून नाही, त्यामुळे सरकारने त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा जनता ह्यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावर (Supreme Court Final Decision on Shivsena Case) आमदार वैभव नाईक साम टीव्हीशी बाेलत हाेते. (Maharashtra News)

cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis,
Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

आमदार वैभव नाईक म्हणाले महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षण नाेंदवली. त्याती तीन महत्वाची निरीक्षणं पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी स्थापित केलेले सरकार हे बेकायदेशिर ठरत आहे.

cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis,
Devendra Fadnavis News : शेतक-यांना दिलासा ! पीक कर्जासाठी Cibil Score मागणा-या बँकांवर गुन्हा दाखल हाेणार (पाहा व्हिडिओ)

नाईक पुढं म्हणाले उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी नैतिकतेस धरुन राजीनामा दिला हाेता. या सरकराने विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा. अन्यथा जनता ह्यांचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असेही नाईक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com