Dhangar Reservation : धुळे -सोलापूर महामार्गांवर धनगर समाजाकडून रस्ता रोको; आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी

Dhangar Samaj Jalna News : एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु असून काळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
Dhangar Reservation: Dhangar Community Block Dhule-solapur Highways
Dhangar Reservation: Dhangar Community Block Dhule-solapur HighwaysDhangar Community Block Dhule-solapur Highways - Saam TV
Published On

Dhangar Samaj Protest Jalna News

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी (Jalna) जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. (Dhangar Reservation) यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Live Marathi News)

Dhangar Reservation: Dhangar Community Block Dhule-solapur Highways
Leopard Attack: झोपलेल्या मेंढपाळ कुटुंबावर बिबट्याचा हल्ला; चिमुकलीला नेले उचलून, स्वेटरमुळे बालिका बचावली 

जालन्यात धनगर समाजाचे आंदोलन आता तीव्र झाले आहे. एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु असून काळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा (Dhule Solapur Highway) दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आज जालन्यातील जामखेड फाटा परिसरात धनगर समाजाच्या कार्यकर्त्याकडून टायर जाळून रस्ता रोको आंदोलनास सुरवात केलीय. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhangar Reservation: Dhangar Community Block Dhule-solapur Highways
Acidity Tips: सतत छातीत जळजळ होते? या ५ वाईट सवयी आजच सोडा

महामार्गावरील वाहतूक ठप्प 

यावेळी कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत काल जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे सरकारने चुकीच्या पद्धतीने दाखल केले असल्याचा आरोप करत या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे बीड -छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील जामखेड फाटा परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.

Dhangar Reservation: Dhangar Community Block Dhule-solapur Highways
Hingoli Zilha Parishad: हिंगोली जिल्हा परिषद इमारतीला आग; भडका उडाल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com