Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातल्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडते.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे पोटाच्या समस्या उद्भवतात.
गॅस, ब्लोटिंग आणि अॅसिडिटी या पोटाच्या समस्याने अनेकजण त्रस्त आहेत. यासाठी काही रोजच्या काही वाईट सोडल्या पाहिजेत.
तणावाचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. तणाव किंवा चिंताग्रस्त वातावरणामुळे पचनक्रिया बिघडते
मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात अॅसिडिटी होते. जास्त प्रमाणात तळलेले तिखट पदार्थ खाणे टाळा ज्यामुळे पोटात आम्ल तयार होते.
दैंनदिन जेवणाची वेळ निश्चित करा. कोणत्याही वेळेस जेवल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटाच्या समस्या उद्भवतात.
कोणतेही पदार्थ खाताना घाई करू नका. सावकाश खा