Manasvi Choudhary
नात्यात प्रेमाइतकेच आदर असणे महत्वाचे आहे. नात्यात नवरा- बायको दोघांनीही एकमेकांचा आदर करणे.
नवरा-बायकोमध्ये वाद झाल्यास ते एकमेकांपासून न बोलण्याचा निर्णय घेतात. अशावेळी नवऱ्याने बायकोशी बोलण्याचा प्रयत्न करावा
नात्यात खूप काळ एकमेकांशी बोलणे झाले नाही तर नात्यात दुरावा येतो यामुळे वेळीच एकमेकांची काळजी घ्या.
नवरा किंवा बायको दोघापैंकी एकाचे विवाहबाह्य संबंध असतील तर ते नाते कमकुवत होते.
नात्यात बंधने आली की नात्यात दुरावा निर्माण होतो.एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात बंधंन घातली की त्या नात्यात दुरावा येतो.
आपल्या नात्याची इतरांशी कधीही तुलना करू नका. त्यामुळे नात्यात वाद निर्माण होतात.
जोडीदाराशी नेहमी वाईट वागणे,समस्यांबद्दल रडत राहणे या सवयींमुळे नात्यावर चुकीचा प्रभाव पडतो. यामुळे नाते बिघडते.