Jalgaon Crime : कॉलेज सुरु असताना काचेचा आवाज, माथेफिरूकडून दगडफेक; कारच्या काचा फोडल्या

Jalgaon Godavari College Vehicle Window Smashed : गोदावरी आयएमआर महाविद्यालयावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यात महाविद्यालयाच्या एमएच १९ बीयू ७००५ क्रमांकाच्या वाहनाच्या तोडफोड केली.
Godavari Foundation car window smashed
Godavari Foundation car window smashedSaamTV
Published On

जळगाव : जळगावातील गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी आयएमआर महाविद्यालयासमोर उभ्या कारवर अज्ञात माथेफिरूने दगडफेक करून नुकसान केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी आयएमआर महाविद्यालयावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यात महाविद्यालयाच्या एमएच १९ बीयू ७००५ क्रमांकाच्या वाहनाच्या काचेची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे कर्मचारी मयूर हेमराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात माथेफिरूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Godavari Foundation car window smashed
Pushpak Express Accident: जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर, ७ जणांची ओळख पटली; पाहा मृतांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com