Shri Sammed Shikharji : सरकारच्या 'या' निर्णयावर जैन समाज उतरला रस्त्यावर

आज अकाेला जिल्हाधिकारी यांना जैन समाजाने निवदेन दिले.
Shri Sammed Shikharji, Jain
Shri Sammed Shikharji, Jainsaam tv
Published On

Shri Sammed Shikharji : जैन समाजाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला (Shri Sammed Shikharji) सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने जैन समाज संतप्त झाला आहे. अकोल्यात आज जैन समाजाने या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला.

जैन समाजाने आज अकोल्यात रस्त्यावर उतरुन आंदाेलन केले. यावेळी आंदाेलकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला. तसेच हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले.

Shri Sammed Shikharji, Jain
Vasai News : सुमद्रकिनारी सापडलेल्या हजाराे रुपयांचे नागरिकांनी काय केलं ?

जैन समाज (jain community) बांधव म्हणाले झारखंड येथील गिरिडीह (Giridih) जिल्ह्यातील सम्मेद शिखर पर्वत हे जैन लोकांचे तीर्थस्थान आहे. मात्र झारखंड सरकारने सम्मेद शिखरला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या आंदोलनात (aandolan) मोठ्या संख्येने सकल जैन समाज सहभागी झाला होता.

Edited By : Siddharth Latkar

Shri Sammed Shikharji, Jain
BJP News: सरपंच निवडीत दगा दिल्यास, गावच्या विकासाला निधी देणार नाही; भाजप आमदाराचा ग्रामस्थांना सज्जड दम
Shri Sammed Shikharji, Jain
Bazar Samiti Election : अखेर बाजार समित्यांच्या निवडणुका ढकलल्या पुढं; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com