Gondia News: नागपुर - रायपुर महामार्ग अखेर मोकळा; १८ तासापासून वाहतुक होती ठप्प, वाहन चालकांचे हाल

नागपुर - रायपुर महामार्ग अखेर मोकळा; १८ तासापासून वाहतुक होती ठप्प, वाहन चालकांचे हाल
Gondia News
Gondia NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 
गोंदिया
: नागपूर- रायपूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर लांबच लांब रंग लागल्या (Gondia) होता. यामुळे वाहनधारकांना रात्रभर वाहनांमध्येच बसून राहावे लागले. सुमारे १८ तासानंतर महामार्गावरील (Traffic Jam) वाहतूक कोंडी मोकळी झाली असून वाहन चालकांनी मोकळा स्वास घेतला आहे. (Tajya Batmya)

Gondia News
Sangli News: गणपतीच्या डोळ्यातून अश्रू; भाविकांची गर्दी, अफवा पसरवणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याला लागुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर सलग १८ तास वाहनांची कोंडी झालेली होती. विशेषतः साकोली ते शिरपुर/ बांध येथे सुमारे ५० किलोमिटरच्या अंतरापर्यंत खड्यात रस्ता कि रसत्यात खडा अशी स्थीती आहे. महामार्गावर अग्रवाल ग्लोबन कंपनी तर्फे सुरु असलेल्या उड्डानपुलाच्या बांधकामामुळे सतत वाहनचालकानां याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

Gondia News
Wardha News : युवकाचा आढळला मृतदेह; नातेवाइकांचा घातपाताचा संशय

रात्रभर ट्रॅफिकमध्ये वाहन चालकांना सलग १८ तास ट्राफिक जाममध्ये फसुन रहावे लागले आहे. रात्री पासुन बंध पडलेले राष्ट्रीय मार्गावर पुन्हा सुरु झाल्याने वाहनचालकानीं मोकळा स्वास घेतला असला तरी या राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा कधीही वाहतुक कोंडी होन्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com