Nashik: शेत तळ्यात सख्खे भाऊ बुडाले; गायकवाड कुटुंबाने फाेडला हंबरडा

या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.
Gaikwad Brothers
Gaikwad Brotherssaam tv
Published On

- तबरेज शेख

नाशिक : शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना निफाड (niphad) तालुक्यातील लोणवाडी परिसरात घडली आहे. कुणाल गायकवाड (वय 4) व गौरव गायकवाड (वय 7) असे या मृत झालेल्या सख्ख्या भावांचे नाव आहे. (nashik latest marathi news)

या घटनेबाबत (incident) मिळालेली माहिती अशी : कुणाल पाण्यात (water) पडला, त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. गौरवने आरडा ओरडा केला. पण काेणीच न आल्याने गौरव भावाला वाचविण्यासाठी तळ्यात उतरला. शेततळा हा लवचिक असल्याने दाेघांना बाहेर येता आले नाही.

Gaikwad Brothers
Alibag: अलिबागची रुची राजन भगत झाली न्यायाधीश; शेतकरी, कष्टकरी वर्गात आनंदाेत्सव

या घटनेत (nashik) दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Gaikwad Brothers
Sangli: युनियन बँकेचं एटीएम फोडणारे तिघे पाेलिसांच्या ताब्यात
Gaikwad Brothers
Maharashtra: 'टोल नाका बंद झाल्यास नितीन गडकरींचा सत्कार अन्यथा तीव्र आंदाेलन'
Gaikwad Brothers
Sena-Bjp: बाप रे! हाेय का? छान, कधी पासून हिंदू झाले पहावे लागेल : संजय राऊत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com