Breaking News
Breaking NewsSaam tv

Guhagar Fire News : गुहागरच्या गणेश नगरातील गादी कारखान्यास लागलेली आग भडकली; लाखोंचे नुकसान

पाेलिस देखील घटनास्थळी दाखल झालेत.
Published on

- जितेश काेळी

Guhagar Fire News : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गादी कारखान्याला आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास माेठी आग लागली. अचानक कारखान्यात आग लागल्याने परिसरात सर्वत्र एकच धावपळ उडाली. (Guhagar Breaking News In Marathi)

या घटनेची माहिती मिळताच दाभोळ पॉवर प्रोजेक्ट मधून अग्निशमन दलाला (fire brigade) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून लवकरच आग (fire) आटोक्यात येण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

Breaking News
Maya Tigress Video : सुप्रिया सुळे आनंदित; बछड्यासह दिसली सेलिब्रिटी वाघीण ‘माया’ (पाहा व्हिडिओ)

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Breaking News
Uddhav Thackeray News : 'पंढरीऐवजी ओवेसींची गळाभेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हैद्राबादची वारी करतील'
Breaking News
Video Viral : मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गाेळीबार; वडिलांसह एकास अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com