Breaking News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिराेली दाै-यावर

गेले दाेन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Latest Politics News, Monsoon Update 2022
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Latest Politics News, Monsoon Update 2022saam tv

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (maharashtra) विविध भागात माेठ्या प्रमाणात पाऊस (Rain) पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पूर परिस्थिती (flood) निर्माण झाली आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गडचिरोलीस (gadchiroli) रवाना झाले आहेत. (Monsoon Update 2022)

या दाै-याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. ते लिहितात गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (eknath shinde) यांच्यासह गडचिरोली दौऱ्यावर निघालो आहे. (Eknath Shinde News)

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Latest Politics News, Monsoon Update 2022
'त्या' घटनेनंतर गाैरवची भावना; 'थप्पड़ से नहीं साहब…, बीवी की सरप्राइज प्लानिंग से डर लगता है...'
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Latest Politics News, Monsoon Update 2022
Wimbledon 2022 : कुस्तीच्या पंढरीतील ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड (व्हिडिओ पाहा)
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Latest Politics News, Monsoon Update 2022
Satara : पाटण तालुक्यात भूस्खलन; प्रशासनाने ग्रामस्थांचं केलं स्थलांतर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com