Phaltan : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह तिघांवर गुन्हा दाखल

आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी न्यायालयात धाव घेतली हाेती.
ranjitsinh naik nimbalkar
ranjitsinh naik nimbalkarsaam tv news

सातारा : माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांच्यासह तिघांवर फलटण (phaltan) ग्रामीण पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झालेला आहे. (ranjitsinh naik nimbalkar latest marathi news)

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर (hindurao naik nimbalkar) कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी दिगंबर आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्याबाबत तक्रार केली हाेती. त्यानंतरही गुन्हा दाखल नाही.

ranjitsinh naik nimbalkar
Priyanka Mohite: साता-याच्या प्रियांका मोहितेची कंजनजंगा माेहिम फत्ते

त्यामुळे आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण पोलीसांनी खासदार निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

ranjitsinh naik nimbalkar
नकली सेंद्रिय उत्पादनांवर FDA ची राहणार करडी नजर : डॉ. राजेंद्र शिंगणे
ranjitsinh naik nimbalkar
Sangli Breaking News: आईचा खून करणा-या मुलास पाेलीसांनी घेतले ताब्यात
ranjitsinh naik nimbalkar
Rajgurunagar: माेबाईलच्या हव्यासापाेटी मंगळसुत्रावर डल्ला; युवक अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com