Priyanka Mohite: साता-याच्या प्रियांका मोहितेची कंजनजंगा माेहिम फत्ते

priyanka mangesh mohite successfully completed her expedition to sml80
Priyanka Mohite
Priyanka MohiteSaam Tv

सातारा : साता-याची गिर्याराेहक प्रियांका मंगेश मोहिते (priyanka mohite) हिने आज (गुरुवार) कंजनजंगा पर्वत (Mt. Kanchenjunga) सर केला. प्रियांकाची (priyanka mangesh mohite) हिची मोहीम यशस्वी झाल्याने साता-यात (satara) क्रीडाप्रेमींनी (sports) फटाके फाेडून आनंद व्यक्त केला. (priyanka mohite latest marathi news)

प्रियांकाने ही माेहिम आज सायंकाळी चार वाजून ५२ मिनीटांनी पुर्ण केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. तिने बेस कॅम्पवर उतरण्यास प्रारंभ केला आहे आणि ती लवकरच भारतात (india) परतेल असा विश्वास तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केला.

Priyanka Mohite
Satara: सेकंड इनिंग, बेत, मला हिरो व्हायचंयने जिंकली रसिकांची मने

प्रियांका अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. आता कंचनजंगा पर्वतावरील यशानंतर ती आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे असे दावा तिच्या कुटुंबियांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

Priyanka Mohite
महाराष्ट्राची कन्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानीत
Priyanka Mohite
ICC Awards 2021: स्मृती मंधानाने पटकाविला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा सन्मान
Priyanka Mohite
पहिली ते नववीचे सर्व विद्यार्थी पास; शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com