Bhusaval-Daund MEMU Weekly Special Train : रेल्वे प्रवाशांनाे ! भुसावळ-दौड-भुसावळ मेमू ट्रेन रद्द; जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

लवकरात लवकर ट्रेन सुरु व्हावी अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करु लागले आहेत.
Bhusaval-Daund MEMU Weekly Special Trains
Bhusaval-Daund MEMU Weekly Special Trainssaam tv
Published On

- अजय सोनवणे

Bhusawal Daund MEMU Weekly Special Train News : भुसावळ-दौंड-भुसावळ साप्ताहिक मेमू रेल्वेगाडी तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (Maharashtra News)

Bhusaval-Daund MEMU Weekly Special Trains
Hingoli News: हिंगोलीत निजामकालीन तोफ गोळे सापडले, ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड (पाहा व्हिडिओ)

01135 / 01136 भुसावळ -दौंड- भुसावळ मेमू साप्ताहिक विशेष ट्रेनचा प्रवाशांसाठी उपयुक्त असल्याने काेविड -19 च्या काळानंतर देखील ट्रेनची संरचना, वेळ आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल न करता ती चालविण्यासाठी मुदत वाढ मिळाली हाेती. त्यास प्रवाशांचा (passengers) प्रतिसाद मिळाला हाेता.

Bhusaval-Daund MEMU Weekly Special Trains
Tomato Prices : टाेमॅटाेच्या वाढत्या दरांना लागणार ब्रेक, किसान सभेचा 'या' निर्णयास विराेध (पाहा व्हिडिओ)

दरम्यान भुसावळ-दौंड-भुसावळ साप्ताहिक मेमू रेल्वेगाडी तांत्रिक कारणामुळे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ही मेमू सेवा प्रामुख्याने पुणे विभागाच्या मेमू रेकच्या नियोजित देखभालीसाठी चालविण्यात आली होती मात्र ही ट्रेन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने आता मात्र प्रवाशांचे हाल होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com