Trigrahi Yog : कन्या राशीत त्रिग्रही योग! या राशींचे नशीब खुलणार, मिळेल यश

Kanya Rashi Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदली की, त्याचे परिणाम बारा राशींवर दिसून येतात.
Trigrahi Yog
Trigrahi YogSaam Tv
Published On: 

Kanya Rashi Trigrahi Yog :

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती बदली की, त्याचे परिणाम बारा राशींवर दिसून येतात. या राशींचा प्रभाव हा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असतो. पंचांगानुसार तीन ग्रह एकाच राशीत आल्याने त्रिग्रही योग तयार होतो. हा योग अंत्यत दुर्मिळ आहे.

लवकरच सूर्य, मंगळ आणि बुध ग्रह एकत्र येत असून हे तीन ही ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना या युतीचा लाभ होणार आहे.

Trigrahi Yog
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

1. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांची बढती होण्याची शक्यता आहे. लवकरच लग्न (Marriage) होण्याची देखील शक्यता आहे.

2. सिंह

हा काळ संपत्ती आणि सन्मान वाढवणारा आहे. नोकरदार लोक नवीन नोकरी (Job) किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते आणि व्यवसायात वाढ दिसून येईल. कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

3. धनु

व्यवसायात यश मिळेल. नोकरीत पगारात वाढ होईल. कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना करिअरच्या बाबतीत यश मिळेल. कुटुंबात चांगली बातमी येईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Trigrahi Yog
Ganesh Festival 2023: पुढच्या वर्षी लवकर या! शुभ मुहूर्तावर करा गौरी-गणपतीचे विसर्जन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.