

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक काना कोपऱ्यात शिवजयंती साजरी केली जाते. ही जयंती तारखेनुसार आहे. महाराज हे १७ व्या शतकातले एक महान शुर वीर आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. तसेच यांचा जन्म हा १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. पुर्वी शिवजंयती फक्त एकत्र येऊन जल्लोषात साजरी करायचे.
आता त्यात डिजीटल युगाप्रमाणे काही बदल झालेत. लोक जयंतीचे व्हाट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल माध्यमांवरुन एकमेकांना शुभेच्छा देतात. याच शुभेच्छा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुढील लेखात दिल्या आहेत. हेच शुभेच्छा संदेश शेअर करुन शिवरायांना मानाचा मुजरा करा.
१. यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणते राजे
छत्रपती शिवाजी महाराज
२. स्वराज्याचा शिल्पकार,
धैर्याचा आधार,
मावळ्यांचा जीव की प्राण,
आमचे शिवराय महान!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
३. पराक्रम ज्यांचा इतिहास,
साहस ज्यांची ओळख खास,
अन्यायाविरुद्ध उभा राहणारा राजा,
आमचा शिवबा सर्वात खास!
शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
४. जिजाऊंचा सिंह पुत्र,
मावळ्यांचा विश्वास,
हिंदवी स्वराज्याचा ध्यास,
असा आमचा शिवछत्रपती खास!
जय शिवराय!
५. स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे,
धर्मरक्षणासाठी उभे ठाकणारे,
जनतेच्या सुखासाठी झटणारे,
असे आमचे शिवराय महान!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
६. सूर्य जरी मावळला तरी तेज कमी होत नाही,
शिवरायांच्या विचारांची ज्योत कधी विझत नाही,
स्वराज्याचा मंत्र हृदयात जपू या,
जय जिजाऊ, जय शिवराय म्हणू या!
१. शौर्य, साहस और स्वाभिमान की मिसाल हैं शिवाजी,
हर हिंदुस्तानी के दिल में बसा है उनका स्वराजी।
शिवाजी जयंती की हार्दिक शुभकामनाएं!
२. जो अन्याय के सामने कभी झुके नहीं,
जो मातृभूमि के लिए कभी रुके नहीं,
ऐसे वीर शिवाजी को शत-शत नमन।
शिवाजी जयंती की हार्दिक शुभकामनाएं!
३. पराक्रम जिनका इतिहास है,
साहस जिनकी पहचान है,
स्वराज जिनका सपना था,
वो शिवाजी महान हैं।
शिवाजी जयंती की हार्दिक शुभकामनाएं!
४. हर दिल में देशभक्ति का जज्बा जगाएं,
शिवाजी महाराज के आदर्श अपनाएं।
स्वाभिमान और साहस से जीवन सजाएं।
शिवाजी जयंती की हार्दिक शुभकामनाएं!
५. तूफानों से लड़ना जिनकी फितरत थी,
स्वराज की नींव रखना जिनकी हिम्मत थी,
ऐसे वीर शिवाजी को नमन हमारा।
शिवाजी जयंती की हार्दिक शुभकामनाएं!
1. On the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj, may his courage and vision inspire us to stand for truth, justice, and freedom. Happy Shivaji Jayanti!
2. Let us remember the fearless warrior who built Swarajya with determination and wisdom. Wishing you a proud and inspiring Shivaji Jayanti!
3. May the bravery, leadership, and values of Shivaji Maharaj guide us towards strength and unity. Heartfelt wishes on Shivaji Jayanti!
4. A true symbol of valor and self-respect, Shivaji Maharaj continues to inspire generations. Wishing everyone a glorious Shivaji Jayanti!
5. On this special day, let’s honor the legacy of the great Maratha king who taught us courage, strategy, and devotion to the motherland. Happy Shivaji Jayanti!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.