

26 जानेवारी हा दिवस भारताच्या संविधानाचा, लोकशाहीचा आणि राष्ट्रीय एकतेचा अभिमान जागवणारा आहे. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून, नागरिक एकमेकांना देशभक्तीपर शुभेच्छा देत आहेत. तुमच्या मित्र-परिवारासाठी WhatsApp वर पाठवता येतील अशा मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छा पुढे देण्यात आले आहे.
1. संविधानाने दिले हक्क अमूल्य, कर्तव्यांची जपणूक हेच खरे राष्ट्रप्रेम। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2. कधीही न संपणारा धर्म म्हणजे देशधर्म. प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
3. सर्वांनी जपा एकमेकांचं सुख, तेव्हाच सुंदर होईल आपला देश. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
4. प्रजासत्ताक दिन हा जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे. चला संविधानाचा सन्मान करूया. शुभेच्छा!
5. तिरंग्याचा सन्मान, संविधानाचा अभिमान; देशासाठी बलिदान देणाऱ्यांना सलाम. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1. Happy 77th Republic Day! May our tricolour always fly high with pride.
2. Wishing you a joyful Republic Day filled with patriotism and unity.
3. Let’s salute the Constitution that binds us together. Happy Republic Day.
4. Proud to be an Indian today and always. Happy 26th January.
5. May the spirit of freedom and democracy shine bright. Happy Republic Day.
1. तिरंगा लहराए आसमान में ऊंचा, हर दिल में देश के लिए प्यार बढ़े। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं!
2. देशभक्ति और एकता का प्रतीक यह दिन, गर्व और सम्मान के साथ मनाएं। गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई!
3. 26 जनवरी के गौरवपूर्ण अवसर पर संविधान और लोकतंत्र का सम्मान करें। गणतंत्र दिवस की शुभेच्छाएं!
4. भारत का गौरव हम सब बढ़ाएं, देशभक्ति की मिसाल हर जगह दिखाएं। Happy Republic Day!
5. संविधान की रक्षा हर नागरिक करे, देश सेवा में हर हाथ बढ़े। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं!
या शुभेच्छा WhatsApp, Facebook किंवा Instagram वर शेअर करून प्रजासत्ताक दिनाचा आनंद आणि देशभक्तीचा संदेश पसरवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.