Lose Belly Fat : पाणी पिण्याची वेळ आणि प्रमाण जाणून घ्या; 5 दिवसांत वाढलेली ढेरी गायब होईल

Belly Fat : अनेक जण कोमट पाणी पिण्याची सवय करतात. त्यामुळे आज पाणी पिण्याचे प्रमाण आणि योग्य वेळ जाणून घेऊ. ही वेळ आणि प्रमाण फॉलो केल्यावर तुम्हाला स्वतःलाच याचा बेस्ट रिझल्ट मिळेल.
Lose Belly Fat
Lose Belly FatSaam TV

रोजच्या जीवनात अनेक व्यक्तींचा बराचसा वेळ हा कामात आणि प्रवासात जातो. प्रवासात शरीराचा व्यायाम होत नाही मात्र थकवा येतो. त्यामुळे अनेकांना व्यायाम करता येत नाही. त्यासाठी वेळही मिळत नाही. या सर्वांमुळे पोटावरील चरबी जास्त वाढत जाते. पोट सुटत जातं. वाढेल्या पोटाला बारीक करण्यासाठी काही टिप्स पाहू.

Lose Belly Fat
Stale Food Disadvantages : शिळं जेवण खाल्ल्याने तुम्हाला होतील 'हे' गंभीर आजार

सुटलेली ढेरी कमी व्हावी यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असतो. अनेक जण कोमट पाणी पिण्याची सवय करतात. तर काही जण सकाळी उठल्यावर पाण्यात मध मिक्स करून पिताता. मात्र तरीही पोट कमी होत नाही. त्यामुळे आज पाणी पिण्याचे प्रमाण आणि योग्य वेळ जाणून घेऊ. ही वेळ आणि प्रमाण फॉलो केल्यावर तुम्हाला स्वतःलाच याचा बेस्ट रिझल्ट मिळेल.

पाणी हळद लिंबू

वजन कमी करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये हळद आणि थोडा लिंबू पिळून प्यावा. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. याने पोट साफ होतं. तसेच पोटातील अतिरिक्त चरबी देखील कमी होते.

कोमट पाणी आणि मध

मध आपल्या शरीरातील चरबी पातळ करते. मात्र मध कोमट पाण्यात पिणे गरजेचं आहे.

अक्रोड पाणी

रात्री झोपताना 2 अक्रोड पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यातील पाणी गाळून घ्या आणि हे पाणी प्या. असे केल्याने देखील अतिरिक्त पोट बारीक होत.

अंजीर पाणी

अक्रोडप्रमाणे तुम्ही अंजीर देखील रार्त्री झोपताना पाण्यात भिजत घातले पाहिजे. त्यानंतर सकाळी उठल्यावर अक्रोड बारीक करून पाण्यात ते मिक्स करून प्या.

योग्य वेळ

अनेक व्यक्तींना हे पाणी कधी प्यावे हे समजत नाही. शक्यतो बऱ्याच व्यक्ती सकाळी उठल्या उठल्या हे पाणी पितात. मात्र फक्त सकाळी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी देखील हे पाणी पिणे गरजेचे आहे. हे फॉलो केल्यानंतरच योग्य रीजल्ट मिळेल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही पोट बारीक करण्यासाठीच्या या टीप्सचा दावा करत नाही.

Lose Belly Fat
Water Crisis : मृतसाठ्यातून होणार पाण्याचा उपसा; इमर्जन्सी पंप सुरू करण्याची तयारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com