Ruchika Jadhav
रोजच्या जेवणात अनेकदा जास्तीचं जेवण बनलं जातं.
रात्रीचं उरलेलं जेवण दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
शिळं जेवण खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या होतात.
अनेकदा शिळं फ्रिजमधील अन्न खाल्ल्याने आपल्याला डोकेदुखीच्या समस्या देखील उद्भवतात.
शिळं जेवण खाल्ल्याने जळजळ देखील होते. जळजळ झाल्यास थंड दूध प्यावे.
रात्रीचं जेवण खाल्ल्याने अन्न पचत नाही. त्यामुळे पोटदुखीच्या समस्या देखील उद्भवतात.
त्यामुळे शक्यतो जास्तीचे जेवण उरणार नाही याची काळजी घेत स्वयंपाक करा.
तसेच रात्रीचं जेवण तुम्हाला संपत नसेल तर एखाद्या गरिबाला किंवा मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.