Raashi Khanna : 'बाक' चित्रपटाच्या सिलेक्शनबाबत राशीने केला मोठा खुलासा

Ruchika Jadhav

राशी

राशी सध्या तिच्या अरणमानई ४ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Raashi Khanna | Saam TV

बाक

अरणमानई ४ हा हॉलिवूड चित्रपट बाक या नावाने टॉलिवूडमध्ये देखील प्रदर्शीत होत आहे.

Raashi Khanna | Saam TV

चित्रपटाबाबत मुलाखत

राशीने नुकतेच एका माध्यम संस्थेला या चित्रपटाबाबत मुलाखत दिली.

Raashi Khanna | Saam TV

सिलेक्शनबाबत खुलासा

या मुलाखतीमध्ये तिने बाक चित्रपटाच्या सिलेक्शनबाबत खुलासा केला आहे.

Raashi Khanna | Saam TV

स्क्रिप्ट न ऐकताच होकार दिला

सुंदर सीने या चित्रपटासाठी राशीला फोन केला तेव्हा तिने स्क्रिप्ट न ऐकताच चित्रपटाला होकार दिला.

Raashi Khanna | Saam TV

चाहते वाट पाहत आहेत

राशीच्या या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.

Raashi Khanna | Saam TV

हॉरर चित्रपट

येत्या ३ मे रोजी राशीचा हॉरर चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Raashi Khanna | Saam TV

अरनमनई सिरीज

अरनमनई सिरीजचा पहिला चित्रपट साल २०१२ मध्ये रिलिज झाला होता.

Raashi Khanna | Saam TV

Sonalee KulkarniSonalee Kulkarni : ही तर गुलाबी साडीमधली सोनपरी

Sonalee Kulkarni | Saam TV