Sonalee Kulkarni : ही तर गुलाबी साडीमधली सोनपरी

Ruchika Jadhav

सोशल मीडिया पोस्ट

सोनालीने नुकतेच गुलाबी साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

नेटकऱ्यांच्या कमेंट

तिच्या या फोटोंवर गुलाबी साडी या गाण्याच्या ओळी नेकटकऱ्यांनी कमेंट केल्यात.

Sonalee Kulkarni | Saam TV

सुंदर घागरा

सोनालीने ही साडी घागऱ्याच्या स्वरुपात परिधान केली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

गुलाबी रंगाची ओढणी

निळा आणि गुलाबी रंगाचा घागरा आणि त्यावर गुलाबी रंगाची ओढणी तिने घेतली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

वर्ल्ड डान्स डे

वर्ल्ड डान्स डे निमित्त अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

कपाळी चंद्रकोर टिकली

रुप आणखी खुलून दिसावं यासासाठी तिने कपाळी चंद्रकोर टिकली लावली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

गळ्यात मोत्याचा हार आणि सोन्याचा कमरपट्टा

नाकात नथ, कानात झुमका, गळ्यात मोत्याचा हार आणि सोन्याचा कमरपट्टा तिने घातला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

18 मे वाढदिवस

सोनाली 18 मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Sonalee Kulkarni | Saam TV

Health Tips: उन्हाळ्यात आईस्क्रिम ऐवजी खा श्रीखंड; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Shrikhand | Yandex