ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे आपण काहीतरी थंड खातो. उन्हाळा आंब्यांचा हंगाम असल्यामुळे अनेकांना श्रीखंड खायला आवडतं.
श्रीखंड हा पदार्थ संपुर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो.
श्रीखंड बनवण्यासाठी दहीमधील पाणी काढून त्यामध्ये साखर, वोलची पुड आणि केशर मिसळून तयार केले जाते.
तुम्हाला जर गॅस, बद्धकेष्ठता या सारख्या समस्या असतील तर श्रीखंडाचे सेवन केल्यास आराम मिळू शक्तो.
श्रीखंड खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.
उन्हाळ्यात श्रीखंड खाल्यामे शरीर थंड राहाण्यास मदत होते.
श्रीखंडात भरपूर प्रमाणात कॅल्शियम एसते ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़