Couple relationship Tips : पार्टनर जवळ नाहीये, फोनवरून रोमँटिक वातावरण तयार करा, फॉलो करा 'या' टिप्स...

आपल्या जोडीदाराशी आपले चांगले नाते बनावे यासाठी देखील आपण अधिक मेहनत घेतो.
Couple relationship Tips
Couple relationship Tips Saam Tv
Published On

Couple relationship Tips : आपल्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. आपल्या जोडीदाराशी आपले चांगले नाते बनावे यासाठी देखील आपण अधिक मेहनत घेतो. जोडप्याच्या आयुष्यातील प्रेमाचा सर्वात मोठा पाया म्हणजे लैंगिक संबंध. याबाबतीत सर्व जोडप्यांना त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असावे असे वाटते.

शारीरिक संभोग करणे ही भावना सुखद असते पण जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत रिलेशनशिप बनवण्यासाठी फोन सेक्सचा पर्याय असतो, तेव्हा वेगळा अनुभव येतो. फोन सेक्स म्हणजे जेव्हा आपल्याला जोडीदाराशी (Partner) लैंगिक संबंध ठेवता येत नाही किंवा आपण लॉग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये (Relation) आहोत अशावेळी साधारणत: याचा वापर केला जातो. फोन सेक्सच्या काही अप्रतिम टिप्स फॉलो करायच्या असतील तर आम्ही तुम्हाला काही उच्चस्तरीय फोन सेक्स टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. (Physical Relationship Tips In Marathi)

Couple relationship Tips
Physical Relationship : प्रत्येक जोडीदाराने पाळायला हवे लैंगिक संबंधाचे 'हे' ४ नियम !

1. मूड सेट करा

तुम्ही तुमच्या जोडीदारापासून शारीरिकदृष्ट्या दूर असलात तरीही तुमच्याकडे सेक्सचा सर्वोत्तम पर्याय आहे. फोन सेक्स दरम्यान योग्य शब्द वापरा, मूड सेट करा आणि रोमँटिक व्हा. चांगला मूड तयार करण्यासाठी, तुमची खोली सेट करा, दिवे मंद करा, सर्वात मादक अंतर्वस्त्रे घाला किंवा तुमची इच्छा असल्यास नग्नही होऊ शकता.

2. ​क्रिएटिव व्हा

फोन सेक्स सुरू करण्यापूर्वी तुमच्या पार्टनरला तुम्हाला काय हवे आहे ते उघडपणे सांगा. यासोबतच तुमच्या जोडीदाराला काय हवे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता तुमचे संभाषण सुरू करा आणि तुमच्या जोडीदाराला ते तुम्हाला कसे स्पर्श करू इच्छितात ते विचारा. तसेच तुमच्या पार्टनरला सांगा की तुम्हाला त्याच्यासोबत काय करायचे आहे.

Couple relationship Tips
Relationship Tips : दीर्घकाळसोबत असूनही गर्लफ्रेंडशी तो लग्न का करू शकत नाही ? 'ही' आहेत त्याची 4 कारणे

3. न्यूड बोला

सेक्ससाठी काही घाणेरडे शब्द वापरण्याऐवजी तुम्ही Sexpier आणि Old English च्या नोट्स वाच. हॉलीवूडने "केट अँड लिओपोल्ड" चित्रपटात वापरलेली लिओपोल्ड भाषा वापरू शकते. तुमची कल्पनाशक्ती वाढवा आणि संभाषणादरम्यान तुमच्या जोडीदाराला आवडणारे शब्द वापरा. जर तुमच्या जोडीदाराला न्यूड बोलणे आवडत असेल तर त्याप्रमाणे बोला .

4. रोलप्लेबद्दल बोला

फोन सेक्स दरम्यान, फक्त सेक्सच्या मूलभूत गोष्टींना चिकटून राहू नका. चॅटवर रोलप्लेमध्ये देखील सामील व्हा. तुम्ही कोणतेही पात्र वठवू शकता. जसे की पेशंट बनून डॉक्टरांशी सेक्सबद्दल बोलणे. हे खूप सोपे आणि मजेदार असेल.

फोन सेक्स चाचणी

जर तुम्ही जोडीदारासोबत फोन सेक्स करण्याचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीशी असे बोलणार आहात तो विश्वासार्ह आहे की नाही याची खात्री करा. जर तुम्हाला वाटत असेल की समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवता येईल, तर तुमच्या सेक्स फॅन्टसीबद्दल उघडपणे बोला. त्याच्यासोबत तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com