ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२३ ची घोषणा करण्यात आली आहे. या सेलची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतो.
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, अॅक्सेसरिज आणि इतर अनेक गोष्टींवर सुट मिळते. जर तुम्हाला देखील मोबाइल फोन किंवा इतर गोष्टी खरेदी करायच्या असतील तर ही चांगली संधी आहे.
1. सेल कधी सुरू होणार?
Amazon सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, याचा फायदा Amazon प्राइमच्या सदस्यांना मध्यरात्रीपासून घेता येईल.
2. कोणला मिळणार ऑफर
कोणत्या वस्तूवर किती प्रमाणात सूट आहे हे विक्रीच्या दिवशी कळेल. परंतु, जर तुमच्याकडे SBI चे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्ही EMI वर वस्तू खरेदी करु शकतात किंवा त्यावर तुम्हाला १० टक्के सुट मिळू शकते.
3. कशावर किती सूट?
ग्राहकांना मोबाईल डिव्हाइसेस आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
सेलमध्ये अलेक्सा, फायर टीव्ही आणि किंडल उपकरणांवर 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाऊ शकते.
तसेच यामध्ये किचन अप्लायन्सेसवर ६० ते ७० टक्के सूट मिळू शकते.
लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टीव्ही आणि इतर गॅझेटवर ७५ टक्के सूट मिळू शकेल.
तसेच iPhone च्या सीरिजवर देखील मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.