

यंदा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त १९ एप्रिल २०२६ रोजी रविवारी आहे. हा दिवस अत्यंत भरभराटीचा मानला जातो. हिंदू धर्मात या सणाला प्रचंड महत्व दिले जाते. या दिवशी गृहप्रवेश, सोनं खरेदी, नवी गाडी खरेदी, नवीन घर खरेदी अशी शुभ कामे केली जातात. असं म्हटलं जातं की, या दिवशी तुम्ही केलेलं कोणतही शुभ काम हे चांगल असतं. याने तुमची आयुष्यभर भरभराट होते. तुम्ही याच खास दिवसाच्या इतरांना शुभेच्छा देणार असाल तर तुम्हाला पुढील व्हॉट्सअॅप स्टेटसच्या शुभेच्छांचा फायदा होईल.
1
अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो,
माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो!
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
2
तुमच्या घरात धन-धान्याचा वर्षाव होवो,
प्रेम आणि आनंदाने संसार फुलत राहो,
प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो!
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
3
सोन्यासारखा उजळो तुमचा प्रत्येक दिवस,
समृद्धी आणि यश तुमच्या पावलांशी नांदो,
माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो!
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!
4
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
आनंद, प्रेम आणि ऐश्वर्याने भरलेला असो,
सर्व संकटे दूर होऊन सुखाची भरभराट होवो!
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
5
नवीन सुरुवातींचा हा पवित्र सण
तुमच्या जीवनात यश आणि प्रगती घेऊन येवो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत!
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
1
सोने सी चमके आपकी तकदीर,
खुशियों से भर जाए हर एक लकीर,
मां लक्ष्मी की कृपा बनी रहे आप पर,
अक्षय तृतीया की हार्दिक शुभकामनाएं!
2
अक्षय तृतीया का पावन त्योहार,
लाए आपके जीवन में खुशियों की बहार,
हर दिन बने आपके लिए खास,
शुभ हो आपका हर प्रयास!
3
मां लक्ष्मी का सदा रहे आपके घर वास,
धन-धान्य से भर जाए हर एक सांस,
सफलता कदम चूमे हर बार,
अक्षय तृतीया की ढेरों शुभकामनाएं!
4
खुशियों की हो आपके घर बरसात,
सपनों में हो नई शुरुआत,
हर इच्छा आपकी पूरी हो जाए,
अक्षय तृतीया आपको मंगलमय बनाए!
5
सुख-समृद्धि का दीप जले,
हर दिन आपका उज्जवल चले,
दूर हों सारे दुख और अंधेरा,
अक्षय तृतीया लाए खुशियों का सवेरा!
1
May your life shine like gold,
May happiness unfold in every moment,
May Goddess Lakshmi bless you always.
Happy Akshaya Tritiya!
2
On this auspicious day,
May your home be filled with wealth, love, and joy,
And success follow you everywhere.
Wishing you a Happy Akshaya Tritiya!
3
May this Akshaya Tritiya bring
Endless prosperity and new beginnings,
And fulfill all your dreams.
Have a blessed Akshaya Tritiya!
4
Let this festival mark
A new chapter of happiness and success,
With divine blessings in abundance.
Happy Akshaya Tritiya to you and your family!
5
May your days be filled with positivity,
Your efforts turn into success,
And your home overflow with prosperity.
Warm wishes on Akshaya Tritiya!