Sunday Horoscope: अक्षय्य तृतीयेला उजळणार या ५ राशींचे नशीब, कामात बढतीचे योग; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा दिवस थोडा कामात जाण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी, आर्थिक निर्णयात चूक होऊ शकते.

मेष | Saam tv

वृषभ

आज शांत राहणं गरजेचं आहे. काही कामं अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाही.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

आजचा दिवस सकारात्मक राहील. महत्वाची कामे रखडू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

आज थोडं वाईट वाटू शकतं, कामावर लक्ष द्या. कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागेल.

kark | saam tv

सिंह

आज आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा.

सिंह राशी | Saam Tv

तुळ

आजचा दिवस सामान्य राहील, रोजची कामं सुरळीत पूर्ण होतील. जास्त विचार टाळा.

तुळ | saam tv

धनु

आज महत्त्वाच्या कामात यश मिळू शकतं. कुटुंब आणि पार्टनरचा पाठींबा मिळेल.

धनू | saam tv

मकर

आजचा दिवस थोडा चढ-उताराचा असेल. संयम ठेवणं गरजेचं आहे. वाद टाळा आणि आर्थिक बाबतीत सावध राहा.

मकर | Saam Tv

कुंभ

आज नवीन संधी किंवा माहिती मिळू शकते. कामावर फोकस ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा.

Kumbh Rashi | Saam TV

कन्या

आज मेहनतीचं फळ हे धिम्या गतीने मिळताना दिसेल. कामाचा ताण जास्त असला तरी तुम्ही सांभाळून घ्याल.

kanya | saam tv

वृश्चिक

आज मनाचं ऐकून कामं करावीत. कुटुंबाचा पूर्ण पाठींबा मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आजचा दिवस क्रिएटिव्ह कामासाठी बेस्ट आहे. नव्या कामाची सुरुवात होईल.

Meen Rashi | Saam TV

NEXT: Bad Habits: आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या या ६ सवयी आत्ताच सोडा

Bad Habits | google
येथे क्लिक करा