Jio Recharge: खुशखबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; सोबत अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा, वाचा किंमत..

Sakshi Sunil Jadhav

Jio रिचार्ज

रिलायन्स जिओ तुम्हाला नेहमीच आकर्षक आणि सोयीचे प्लान देत असतं, ज्यात खूप फायदा असतो.

Cheapest Jio recharge offer India

सर्वात भारी सवलती

पुढे आपण सगळ्यात कमी कमीत मिळणारा रिचार्ज, ज्यामध्ये कॉलिंग, डेटा आणि इतर फायदे मिळणार आहेत.

Jio unlimited calling and data plan

कुठे पाहाल?

तुम्हाला हा रिचार्ज प्लान Jioच्या ऑफिशिअल पोर्टल आणि माय जिओ अॅपवर मिळेल.

Jio unlimited calling and data plan

रिचार्जची किंमत

Jioचा हा रिचार्ज प्लान सर्वात कमी किमतीत म्हणजे 189 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Reliance Jio latest offers

कमी किमतीतला रिचार्ज

जिओचा हा रिचार्ज प्रीपेड वॅल्यू कॅटेगिरीमधला आहे. यात तुम्हाला कमी किमतीत अनेक फायदे मिळतात.

Reliance Jio latest offers

कॉलिंगची सुविधा

तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये अनलिमीटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. ज्यामध्ये रोमिंगचा सुद्धा समावेश आहे.

Reliance Jio latest offers

एकूण वैधता

तुम्हाला फक्त 189 रुपयांत पूर्ण महिना म्हणजेच २८ दिवस हा रिचार्ज वापरता येणार आहे. यात तुम्हाला 2GB हाय स्पीड डेटा सुद्धा मिळतो.

Reliance Jio latest offers

विशेष सुविधा

तुम्हाला या रिचार्जसोबत जिओ टिव्ही आणि जिओ ai क्लाउडचा सुद्धा मोफत एक्सेस मिळतो.

Reliance Jio latest offers

NEXT: Constipation Relief: पोट साफ होत नाही? पचन सुधारण्यासाठी हे १ फळ ठरेल बेस्ट, वाचा खाण्याची योग्य वेळ

bowel movement remedy
येथे क्लिक करा