ICC award: स्मृती मंधाना बनली Player Of The Month

ICC award: स्मृती मंधाना हिचा ICCने सन्मान केलाय. आयसीसीने तिला जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलंय.
ICC award:  स्मृती मंधाना बनली Player of The Month
ICC award Smriti Mandhanasocial media
Published on
 Smriti Mandhana
Smriti Mandhana ICC awardinsta

स्मृती मंधाना ही जगातील सर्वोत्तम अव्वल दर्जाची खेळाडू मानली जाते.

  Smriti Mandhana  Womens Cricketer
Smriti Mandhana player of The Month

भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना हिची ICC ने जून महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे.

Smriti Mandhana
Smriti Mandhana ICC award

स्मृती मंधानाने इंग्लंडच्या माईया बौशियर आणि श्रीलंकेच्या विशामी गुणरत्ने यांना हरवून हा पुरस्कार जिंकला आहे.

ipl pic
Smriti Mandhanainsta

स्मृतीने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धा खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात शेफाली शर्मासोबत सलामीवीर म्हणून २९२ धावांची भागीदारी केली होती.

ICC award
Smriti Mandhana insta

जूनमध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत स्मृती मंधानाने चमकदार कामगिरी केली होती.

ipl pic
Smriti Mandhana insta

भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधानाने हिने या मालिकेतील पहिल्या सामन्यात ११७ धावा, दुसऱ्या सामन्यात १३६ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ९० धावा केल्या होत्या.

Smriti Mandhana
Smriti Mandhana ICC award

आयसीसीच्या या पुरस्कारासाठी सप्टेंबर २०२२ मध्येच स्मृती नामांकन मिळाले होते. परंतु त्यावेळी तिला पुरस्कार मिळाला नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com