Naneghat Tourism : नाणे घाटात वसलाय स्वर्ग; पर्यटकांना थक्क करतंय हे ठिकाण

Historical Hidden Places : पावसाळ्यात नाणेघाट हे पर्यटकांसाठी स्वर्गीय ठिकाण आहे. इथल्या गुहा, ऐतिहासिक शिलालेख, धबधबे आणि निसर्गरम्य दृश्ये प्रवाशांना थक्क करतात. ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी हे उत्तम स्थळ आहे.
hidden gem Maharashtra
Naneghat historysaam tv
Published on
hidden gem Maharashtra
hidden gem Maharashtragoogle

ऐतिहासिक महत्त्व

नाणे घाट हा जुना व्यापारी घाट मानला जातो. इसवी सन पूर्व २००च्या डेक्कन आणि कोकण यांना जोडणारा प्रमुख मार्ग होता.

Naneghat history
hidden gem Maharashtragoogle
hidden gem Maharashtra
hidden gem Maharashtragoogle

गुंफा व शिलालेख

नाणे घाटात प्राचीन गुहा, ब्राम्ही लिपीतले शिलालेख, कोरीव लेख आणि सातवाहन राज्याच्या काळातली नाणी आजही पाहायला मिळतात.

hidden gem Maharashtra
hidden gem Maharashtragoogle

निसर्गाचे सौंदर्य

नाणे घाटात घनदाट जंगल, डोंगररांगा, धबधबे आणि पावसाळ्यातली हिरवाई तुम्हाला स्वर्गाचा अनुभव देईल.

Naneghat history
Naneghat historygoogle

प्रसिद्ध नाणे घाट गुहा

तुम्हाला या गुहेत पाण्याची टाकी आणि कोरलेल्या सुंदर आकृत्या पाहायला मिळतील. ज्याचा उल्लेख इतिहास पाहायला मिळतो.

Naneghat history
Naneghat historygoogle

ट्रेकिंग पॉईंट

ट्रेकिंग प्रेमींसाठी हा एक थरारक घाट आहे. डोंगरमाथ्यावरुन दिसणारा सह्याद्रीचा हा नजारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com