Eggs or paneer : अंडी की पनीर? सर्वात जास्त प्रोटीन कशात? जाणून घ्या

Eggs or paneer news : अंडी की पनीर? सर्वात जास्त प्रोटीन कशात? याविषयी जाणून घेऊयात.
अंडी की पनीर
eggs Saam tv
Published on
वजन
Lower Body FatSaam Tv

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात प्रोटीनचं प्रमाण असणे गरजेचे असते.

वजन कमी करणे
Weight gain tipsSaam tv

अनेक जण वजन कमी करण्यासाठी प्रोटीन इनटेकवर लक्ष देतात.

अंडी की पनीर
veSaam tv

अंडी आणि पनीर दोन्ही पदार्थात अधिक प्रमाणात प्रोटीन असतात.

पनीर
Paneer Tikka canva

दोन्ही पदार्थात प्रथिनांच्या व्यतिरिक्त अनेक जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात.

अंडी
Egg Price RiseSaam Tv

अंड्यामध्ये अमीनो अॅसिड असतं. अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असतं.

उकडलेली अंडी
Boiled Eggs Saam Tv

अंड्यामध्ये जीवनसत्वे ए, डी ,ई, बी१२ असतं. तसेच लोह सारखी खनिजे देखील असतात.

पनीर टिक्का
Garlic Paneer Tikka Recipe Saam Tv

पनीरमध्येही अमीनो अॅसिड असतं. १०० ग्रॅम पनीरमध्ये १८ प्रथिने असते.

अंडी आणि पनीर
eggs or paneer Saam tv

पनीर अंड्यापेक्षा पचन पचण्यास कठीण असतं. पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळतं.

प्रोटीन
eggs or paneer Saam tv

अंडी आणि पनीर यापैकी काय खावे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. अंड्यापेक्षा पनीरमध्ये जास्त प्रोटीन असतं. कमी कोलेस्ट्रॉलसह प्रोटीनचे प्रमाण अधिक हवं असेल, तर पनीर चांगला पर्याय आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com