Wednesday Horoscope : लाल रंगाची वस्तू जवळ ठेवा, धनलाभ होईल; 5 राशींच्या लोकांसाठी बुधवार ठरणार गेमचेंजर

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना धनलाभ होईल. तर काहींना सावध राहावे लागेल. वाचा बुधवारचं राशीभविष्य
Horoscope
Horoscope in Marathi Saam tv
Published On

मेष : दिवसभर एनर्जी राहील. कमाईचे नवे मार्ग मिळतील. घाबरण्याची गरज नाही.

वृषभ : मन बेचैन राहील. कामकाजात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.

मिथुन : नशिबाच्या भरवशावर विसंबून राहू नका. मेहनत करावी लागेल. रखडलेले पैसे पुन्हा मिळतील. उत्पन्न मिळवण्याचे नवे मार्ग मिळतील.

Horoscope
Tuesday Horoscope : नात्यात गोडवा निर्माण होईल; ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

कर्क : परिस्थितीशी सामना करावा लागेल. कोर्ट-कचेरीत दिवस जाईल. व्यवसायात नफा मिळेल.

सिंह : नोकरी किंवा व्यवसायात नफा दिसून येईल. नातेसंबंध सुधारतील, यावर लक्ष केंद्रीत करावा लागेल.

तुला : हितशत्रू त्रास देतील, सावध राहावे लागेल. आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

Horoscope
Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

धनु : पार्टनरसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल. लाल रंगाची वस्तू स्वत:जवळ ठेवा.

मकर : कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा पाठिंबा राहील. घरात वातावरण नकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता आहे.

कुंभ : कुटुंबातील लहान मुलांना वेळ दिल्यास दिवस चांगला जाईल. भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. काळ्या रंगाची वस्तू दान केल्यास धनलाभ होईल.

Horoscope
Wednesday Horoscope : दिवसभर खिसा रिकामा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

कन्या : खर्च जपून करावा. नुकसान मिळण्याचे संकेत मिळत आहे. तोंड किंवा दातांशी संबंधित आजाराचा सामना करावा लागू शकतो. किरकोळ भांडणे होऊ शकतात.

वृश्चिक : कार्यालयात प्रमोशनचे संकेत मिळतील. तब्येत बिघडू शकते, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लाल वस्तू दान केल्याने फायदा होईल.

मीन : नोकरीत अडचणी येऊ शकतात. डोकेदुखी होऊ शकते. भगवान शिवाच्या पिंडीवर जलदान करणे फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com