Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Wednesday Horoscope in Marathi : चुका टाळाव्या लागतील. काही लोकांचे संकट वाढू शकते.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

मेष : सकाळी काम थोडं मंद राहण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : दिवसभरात मन विचलित होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नये.

मिथुन : कामात प्रगती दिसून येईल. आर्थिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील.

कर्क : कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहावे लागेल. घरातील वडिलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी वाटण्याची शक्यता आहे.

सिंह : ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. दिवसभरात चांगली बातमी मिळू शकते.

तुळ : दिवस दिलासादायक राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची तब्येत ठीक राहील.

Today Horoscope in Marathi
Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार होणार, दिवस चांगला जाणार

धनु : सरकारी कामे हळूहळू कामे पूर्ण होतील. कुटुंबाचा साथ मिळेल.

मकर : दिवसभरात चुका टाळणे आवश्यक आहे. घरात थोडा ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवावा लागेल.

कुंभ : तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. घराचं आनंदी वातावरण राहील.

Today Horoscope in Marathi
Thursday horoscope : कुटुंबातील जुने वाद मिटतील, नोकरीत प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू होणार

कन्या : सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावध राहावे लागेल.

मीन : पैशांबाबत आणि तब्येतीबाबत काळजी घ्यावी लागेल. काही कामे रखडण्याची शक्यता आहे.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलंय. या लेखाच्या आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com