

मेष : दिवसभरात खर्च वाढण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीत वाटा मिळेल. पार्टनरशी समजूतदारपणे वागावे लागेल.
वृषभ : नशिबाची साथ मिळेल. सरकारी कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. पार्टनरच्या मदतीने कामे पूर्ण होतील.
कर्क : घरात पाहुणे येतील. वाहन खरेदीचा चांगला योग आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. पार्टनरकडून भेटवस्तू मिळेल.
सिंह : पार्टनरशिपसाठी आजचा दिवस फायद्याचा ठरेल. व्यवसायात नफा मिळू शकतो. व्यवसायात विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगावी लागेल.
कन्या : कामात प्रगती दिसून येईल. ऑनलाइन व्यवसायाची चांगली संधी आहे. प्रेमात समजूतदारपणा ठेवावा लागेल.
तूळ : महत्त्वाच्या कामे पूर्ण होतील. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगली डील होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृश्चिक : कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. कार्यालयात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. संयम ठेवावा लागेल.
धनु : जीवनात अनुकूल आनंद मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला ठरेल. व्यवसायात नफा होईल.
मकर : समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबातील जुने वाद मिटतील.
कुंभ : पार्टनरकडून सहकार्य मिळेल. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग आहेत. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन : आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल. कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. आरोग्य सामन्य राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.