Wednesday Horoscope : संसारात गोडवा वाढेल, पार्टनरकडून भेटवस्तू मिळेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार

wednesday Horoscope in Marathi : तुमच्या संसारात गोडवा वाढेल. तर पार्टनरकडून भेटवस्तू मिळेल. वाचा बुधवारचे राशीभविष्य
Horoscope in Marathi
HoroscopeSaam Tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १८ मार्च २०२६

मेष : मन थोडं अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. व्यवसायानिमित्त परदेशात प्रवास होण्याची शक्यता आहे. अचानक खर्चात वाढ होईल.

वृषभ : काही गोष्टींमुळे मन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात घट जाणवेल. प्रगतीच्या संधी मिळू शकतात.

मिथुन : सर्वांशी प्रेमाने वागावे लागेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. संकटात कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

Horoscope in Marathi
Wednesday Horoscope: गोड बोलून कामे होतील, ५ राशींचे नशीब फळफळणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

कर्क : दिवसभरात मनात चढ-उतार जाणवतील. काही गोष्टींमुळे मित्रांचं मन दुखावण्याची शक्यता आहे.

सिंह : पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. संसारात गोडवा वाढेल. मित्रांच्या मार्गदर्शनामुळे व्यवसायात लाभ होईल.

कन्या : प्रोफेशनल लाइफमध्ये संयम राखावा लागेल. मित्रांची आर्थिक मदत मिळेल.

तुळ : वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मन प्रसन्न राहील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. चिंता वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक मदत मिळू शकते.

धनु : व्यवसायासाठी कुटुंबीयांपासून दूर जावे लागेल. कार्यालयात प्रमोशन मिळेल.

Horoscope in Marathi
Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

मकर : प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमधून फायदा मिळेल.व्यवसायात प्रगती होईल.

कुंभ : मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतता राखावी लागेल. कुटुंबात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे.

मीन : पार्टनरकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com