Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

Tuesday Horoscope In Marathi : काही राशींच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तर काहींचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १७ मार्च २०२६

मेष : मेहनत आणि योग्य निर्णयाचा फायदा होईल. घरात कौटुंबिक वादानंतर शांत राहील.

वृषभ : ऊर्जा आणि सकारात्मक विचाराने भारलेला दिवस असेल. नवीन गोष्टी शिकायला नवीन कल्पना मिळू शकतात. कार्यालयात टीमवर्कवर भर द्यावा लागेल.

मिथुन : पैशांचं नियोजन करावे लागेल. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Today Horoscope in Marathi
Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

कर्क : दिवसभर आनंदी आणि उत्साही मूडमध्ये राहाल. नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

सिंह : ऑफिसमधील कामाचा तणाव तुमच्या प्रेमसंबंधावर जाणवेल.

कन्या :पार्टनरसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी प्रयत्न कराल. कामातील अडचणी दूर होतील.

तुळ : आर्थिक बाबतीत सुरक्षित निर्णय घ्यावा लागेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : नात्यांमध्ये संयम राखावा लागेल. कार्यालयात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न कराल.

धनु : भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीन नवा निर्णय घेण्याची संधी चालून आली आहे.

Today Horoscope in Marathi
Vastu rules for gas cylinder: वास्तू शास्त्रानुसार घरात एलपीजी सिलेंडर कोणत्या दिशेला ठेवावा?

मकर : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यालयाच्या ठिकाणी यश मिळू शकते. क्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : आरोग्याच्या छोट्या समस्या त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे वाद मिटवण्यासाठी चांगला दिवस आहे.

मीन : कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. आज आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com