Petrol Diesel Rate 23nd April 2024: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या महाराष्ट्रातील इंधनाचा भाव

Petrol Diesel Rate Today In Maharastra: देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक दिवसांपासून चढ उतार होत असतात.
Petrol Diesel Rate (23nd April  2024)
Petrol Diesel Rate (23nd April 2024)Saam Tv

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक दिवसांपासून चढ उतार होत असतात. या संदर्भात आज देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किंमती किती ते येथे पाहूयात.

Petrol Diesel Rate (23nd April  2024)
Business सुरू करण्यासाठी MSME मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे का? काय आहेत फायदे

भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर अपडेट केले जातात. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांना घराबाहेर पडण्यापूर्वी इंधनाच्या नवीन किंमती तपासण्याचा सल्ला दिला जातो. स्मार्टफोनवरील मेसेजद्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅर ८२ डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ८१.५६डॉलरवर विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

देशातील महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती

दिल्लीत पेट्रोल ९४.७२. रुपये आणि डिझेलचा दर ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०४. २१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०३.९४ रुपये आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरवर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १००.७५ रुपये आणि डिझेल ९३.३४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे (Diesel) दर हे ९२.१५ रुपये प्रति लिटर आहेत.

पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०३.६९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९०.२३ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

नाशिकमध्ये पेट्रोल १०३.८० रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९०.३४ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९९ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५५ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०४.३४ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९०.८६ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Petrol Diesel Rate (23nd April  2024)
Business Tips: उन्हाळ्यात चालणारे भन्नाट व्यवसाय!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com