Rohini Gudaghe
उन्हाळा सुरू झाला की, आईस्क्रिमची मागणी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात या व्यवसायातून भन्नाट कमाई होईल.
उन्हाळ्यात थंड पेयांची मागणी जास्त असते. हा एक चांगली कमाई करून देणारा व्यवसाय आहे.
उन्हाळ्यात पापड, लोणची, मसाले यांची मागणी जास्त असते. त्यामुळे हा व्यवसाय उन्हाळ्यात फायदेशीर आहे.
उन्हाळा म्हटलं की, लगेच आपल्याला आंबा आठवतो. या सिझनमध्ये आंबे विक्री व्यवसायातून चांगला नफा कमवला जाऊ शकतो.
आता उन्हाळ्यामध्ये टोपी, छत्रीची मागणी वाढते. त्यामुळे या काळात टोपी, छत्रीची विक्री केल्यामुळं चांगला फायदा होऊ शकतो.
तीव्र उन्हामुळं सर्वांना थंड पाणी प्यावं वाटतं. हा व्यवसाय उन्हाळ्यात भन्नाट चालतो.
उन्हाळ्यामध्ये ऊसाच्या रसाचं दुकान हा कमी भांडवलात जास्त चालणारा व्यवसाय आहे.
उन्हाळ्यामध्ये कुलर मोठ्या प्रमाणात वापरलं जातो. त्यामुळे या व्यवसायातून चांगला नफा कमवला जाऊ शकतो.