Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठा उलटफेर, जवळपास ३ हजारांनी महागलं सोनं; प्रमुख शहरांमधील दर पाहा

Today's Gold Rate: सध्याही सोन्याच्या किमती उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे खरेदीदारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. जर आज तुम्ही सोनं घेण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.
Today's Gold Rate
Today's Gold Ratesaam tv
Published On

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घटले होते. लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकांनी स्वस्त झाल्याने सोन्याची खरेदी केली. मात्र काल म्हणजेच बुधवारी सोन्याचे दर वाढले होते. तर आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहक फारच चिंतेत आहेत. आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १० एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,940 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,35,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,575 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 68,600 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 85,750 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,57,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

Today's Gold Rate
Gold Price Today: सोन्याच्या घसरणीचा ब्रेक! सोन्याचे भाव पुन्हा वाढले; पाहा आजचे दर काय आहेत?

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,35,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 93,530 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 74,824 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,353 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

Today's Gold Rate
Business Ideas: फक्त १४ हजारांनी सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दररोज करू शकता १८ हजारांची कमाई

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

Today's Gold Rate
Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com