Petrol Diesel Rate (12th April 2024): पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा बदल, जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 12th April 2024: राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपेडट करत असतात. नवीन अपडेटनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे.
Petrol Diesel Rater 12 April 2024
Petrol Diesel RateSaam Tv

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपेडट करत असतात. नवीन अपडेटनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Petrol Diesel Rater 12 April 2024
Business Tips: उन्हाळ्यात चालणारे भन्नाट व्यवसाय!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे.जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा भाव

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

इतर राज्यातील आजचा दर किती?

मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.१५ रुपये प्रति लिटर इतके आहे.

(पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०३.९२ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.४५रुपये इतका आहे.)

नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.६९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९१.२०रुपये प्रति लिटर इतकं आहे.

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.१६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.७२रुपये प्रति लिटर एवढी आहे.

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०५.०८ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९१.५८ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Petrol Diesel Rater 12 April 2024
Special Report : Surat Diamond Business | सुरत डायमंड बोर्डचा निघाला फुसका बार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com