Gold Silver Price: सोन्याचा भाव गगनाला; चांदीच्या दरातही वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Today 20th July Gold Price In Maharashtra : जाणून घ्या आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam Tv
Published On: 

Sona chandi Bhav : अधिकमास सुरु झाला की, अनेकांचा कल हा सोने-चांदी खरेदी करण्याकडे असतो. या महिन्यात जावयला वाण म्हणून सोने दिले जाते. त्यामुळे या महिन्यात सोने खरेदीचे प्रमाण वाढते.

परंतु, सध्या सोन्या-चांदीचे भाव हे गगनाला भिडले आहेत. मागच्या दोन महिन्यात सोन्याच्या किमती घसरल्या तर जुलै महिन्यात सोन्याचे दर हे दिवसाला वाढत आहे त्यामुळे सराफ बाजारत खरेदीदारांच्या संख्या कमी प्रमाणात दिसत आहे. तर गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढले आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Gold Silver Price
How to Test Gold Purity At Home : तुमचं सोने खरे आहे की खोटे ? या सोप्या टिप्सवरुन कळेल

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 55,750 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,800 रुपये मोजावे लागले आहे. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 55,850 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,900 रुपये मोजावे लागणार आहेत.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार (Website) आज सोन्याचा भाव हा १० ग्रॅमसाठी 784 रुपये आहे तर किलो चांदीसाठी (Silver) 78400 रुपये मोजावे लागतील.

Gold Silver Price
Shravan Rashibhavishya 2023 : श्रावणात राशींनुसार करा हे उपाय, होईल महादेवाची कृपा

3. सोने-चांदी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com