Success Story: अभ्यासासाठी २ वर्षाच्या मुलाला लांब ठेवलं, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अनु कुमारी यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Anu Kumari: आयएएस अनु कुमारी यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेसाठी आपल्या लहान मुलाला काही दिवस स्वतः पासून दूर ठेवले होते.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकदा परिस्थिती अशी असते की आपण ते स्वप्न पूर्ण करु शकत नाही. परंतु या प्रसंगावर मात करुन जो व्यक्ती मात करतो तो यशस्वी होतो. असंच काहीसं आयएएस अनु कुमारी यांच्यासोबत झाली. त्या यूपीएससीच्या तयारीसाठी आपल्या २.५ वर्षाच्या मुलापासून काही दिवस लांब राहिल्या आणि अभ्यास केला. (Success Story of IAS Anu Kumari)

Success Story
Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २१ व्या वर्षी IAS होणारे सक्षम गोयल आहेत तरी कोण?

आयएएस अनु कुमारी या मूळच्या हरियाणाच्या रहिवासी. त्या पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी सोनीपत येथील शिव शिक्षा सदन येथून शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून हिंदू कॉलेजमधून फिजिक्समध्ये बीएससी ऑनर्स डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी आयएमटी नागपूर येथून एमबीए पूर्ण केले.

आयएएस अनु कुमारी यांनी एमबीए केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेत नोकरी केली. त्यांनी २०१२ साली बिझनेसमॅन वरुण दहिया यांच्याशी लग्न केले. त्यानंतर जवळपास ९ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. २०२६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. (Success Story)

Success Story
Success Story: ३० लाखांचा जॉब धुडकावला, सरकारी नोकरी करत दिवसरात्र अभ्यास केला, IAS अभिनव सिवाच यांची यशोगाथा

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना त्यांचा मुलगा ४ वर्षांचा होता.त्यांनी आपल्या मुलाला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. चांगली नोकरी असतानाही अनु कुमारी यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलालाही आपल्यापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्या आयएएस अधिकारी झाल्या.

Success Story
Success Story: रिझर्व्ह बँकेत HR, लंच ब्रेकमध्ये अभ्यास; कोणत्याही क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सृष्टी डबास यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com